Sri Datt Guru Vadhu Var Kendra logoश्री दत्त गुरु वधू वर केंद्र

९६ कुळी मराठा वधू वर स्थळे

96 Kuli Maratha matrimony: brides and grooms

मुख्यपृष्ठ / Home › ९६ कुळी मराठा वधू वर स्थळे

आमच्या साइटवरील बहुतेक प्रोफाईल ९६ कुळी मराठा समाजातील आहेत. मराठा विवाहांमध्ये कुळ, आडनाव, गोत्र, देवक आणि कुलदैवत यांना महत्त्व असते. त्यामुळे आमच्या प्रोफाईलमध्ये ही सर्व माहिती नोंदवली जाते.

मराठा स्थळ शोधताना कोणती माहिती पाहावी?

आमच्याकडे कोण नोंदणी करू शकते?

अविवाहित, घटस्फोटित आणि विधवा/विधुर अशा सर्व वधू-वरांना नोंदणी करता येते. बहुतेक स्थळे कोल्हापूर, सांगली, सातारा आणि बेळगाव भागातील आहेत, तसेच पुणे-मुंबईतील आहेत.

कुंडली जुळवणी

अष्टकूट पद्धतीत एकूण ३६ गुण असतात. त्यासाठी रास आणि नक्षत्र आवश्यक असते. अधिक माहितीसाठी आमचा मार्गदर्शक वाचा: "कुंडली जुळवणी आणि ३६ गुण".

In English

Most profiles on our site belong to the 96 Kuli Maratha community. In Maratha marriages the kul, surname, gotra, devak and kuldaivat matter, so our profiles record all of these.

What to check when looking at a Maratha profile

Who can register

Never-married, divorced and widowed brides and grooms can all register. Most profiles are from Kolhapur, Sangli, Satara and Belgaum, plus Pune and Mumbai.

Kundali matching

The Ashtakoota method has 36 points in total and needs the rashi and nakshatra. See our guide "Kundali matching and 36 gunas" for details.

मोफत नोंदणी करा / Register freeसभासदत्व योजना / PlansWhatsApp

वारंवार विचारले जाणारे प्रश्न / FAQ

फक्त ९६ कुळी मराठा स्थळे मिळतात का? / Are only 96 Kuli Maratha profiles available?

आमच्याकडे बहुतेक स्थळे ९६ कुळी मराठा समाजातील आहेत. नोंदणीच्या वेळी जात आणि कुळ निवडता येते, त्यानुसार तुम्ही शोधू शकता.

Most of our profiles are 96 Kuli Maratha. Caste and kul are chosen at registration and you can search by them.

हे देखील वाचा / Related