मुख्यपृष्ठ / Home › वारंवार विचारले जाणारे प्रश्न
वधू-वर नोंदणी, सभासदत्व आणि गोपनीयतेबद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न खाली आहेत.
In English
Common questions about registration, membership and privacy are answered below.
मोफत नोंदणी करा / Register freeसभासदत्व योजना / PlansWhatsApp
वारंवार विचारले जाणारे प्रश्न / FAQ
नोंदणी मोफत आहे का? / Is registration free?
होय. प्रोफाईल तयार करणे आणि स्थळे पाहणे मोफत आहे. संपर्क क्रमांक पाहण्यासाठी सभासदत्व घ्यावे लागते.
Yes. Creating a profile and browsing profiles is free. A membership is needed to see contact numbers.
नोंदणी कोण करू शकतो? / Who can register?
वधू किंवा वराचे पालक किंवा स्वतः उमेदवार नोंदणी करू शकतात. अविवाहित, घटस्फोटित आणि विधवा/विधुर प्रोफाईल स्वीकारल्या जातात.
The bride or groom, or their parents, can register. Never-married, divorced and widowed profiles are accepted.
संपर्क क्रमांक कसा मिळतो? / How do I get a contact number?
सभासदत्व घेतल्यावर प्रत्येक पाहिलेल्या स्थळासाठी एक संपर्क वापरला जातो आणि मोबाईल क्रमांक व पत्ता दिसतो.
After taking a membership, one contact credit is used for each profile you unlock, and you see the mobile number and address.
सभासदत्वाची किंमत किती आहे? / How much does membership cost?
ब्रॉन्झ ₹७९९ पासून सुरू. सिल्व्हर ₹१,४९९ आणि गोल्ड ₹२,००० आहे. सध्याच्या किंमती "सभासदत्व" पानावर पाहा.
Bronze starts at ₹799, Silver is ₹1,499 and Gold is ₹2,000. See the "Memberships" page for current prices.
पेमेंट कसे करायचे? / How do I pay?
UPI, डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट करता येते.
You can pay securely online by UPI, debit or credit card, or net banking.
चुकीचा नंबर निघाला तर? / What if the number is wrong?
संपर्क क्रमांक चुकीचा असेल किंवा स्थळ आधीच ठरले असेल तर कार्यालयाशी संपर्क करा; वापरलेला संपर्क परत जमा केला जातो.
If the number is wrong or the match is already fixed, contact our office and the used contact is credited back.
माझी माहिती सुरक्षित आहे का? / Is my information safe?
संपर्क क्रमांक आणि पत्ता फक्त सभासदांना दिसतो. तुम्ही प्रोफाईल लपवण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी आम्हाला कळवू शकता.
Contact numbers and addresses are shown only to members. You can ask us to hide or remove your profile.
घटस्फोटित किंवा दुसऱ्या लग्नासाठी स्थळे आहेत का? / Are there profiles for divorced or second marriage?
होय, घटस्फोटित आणि विधवा/विधुर स्थळेही नोंदणीकृत आहेत. वैवाहिक स्थितीनुसार शोध घेता येतो.
Yes, divorced and widowed profiles are registered too. You can search by marital status.
परदेशातील (NRI) कुटुंबे वापरू शकतात का? / Can NRI families use the site?
होय. साइट कुठूनही वापरता येते आणि फोन/WhatsApp वर मदत मिळते.
Yes. The site works from anywhere and help is available by phone and WhatsApp.
Android अॅप आहे का? / Is there an Android app?
होय. आमचे Android अॅप आहे आणि त्याच मोबाईल क्रमांकाने वेबसाइटवरही लॉगिन करता येते.
Yes. We have an Android app, and you can log in on the website with the same mobile number.
वेबसाइट कोणत्या भाषेत आहे? / Which languages does the site support?
मराठी आणि English दोन्ही. वरच्या पट्टीतील बटणाने भाषा बदलता येते.
Both Marathi and English. Use the toggle in the top bar to switch.
संपर्क कसा करायचा? / How do I contact you?
फोन किंवा WhatsApp: +91 7972864487.
Phone or WhatsApp: +91 7972864487.